Bag icon
Text logo
खोल्बा मुला...धक्-धक्
SHRAVYA

साहित्य पाटी
›आरती संग्रह
ब्रिबा· salemydop.com
ब्रिबा· salemydop.com
आरती संग्रह

🪔

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी ।
अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी ।
वारी वारी जन्म मरणातें वारी ।
हारी पडलो आता संकट नेवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनि ।
सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीवनी ॥ धृ ॥
तुजवीण भुवनी पाहतां तुज ऐसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करितां पडले प्रवाही ।
ते तु भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचुन कोण पुरवील आशा ।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

✦ ✦ ✦

अघिला

८४ न्हाङला ८३

लिउला
धर्म र भक्ति
आरती

०

०

०

६ खेप छ्याजी

कार्तिक ३, २०८३

© Xtreme Soul · salemydopरी ङाच्याङ प्रकाशित तबा ढिन कार्तिक ३, २०८३. सबै अधिकार लेखकला हिन्; अनुमति आरेबा कपी आल्हाबा। कपी ल्हाबा रचनाला उजुरी ल्हाबा

लेखक

X

Xtreme Soul

टिप्पणी
​
​

लेखक

X

Xtreme Soul

Xtremesoul
नीतिसबै नीति·सम्पर्क ल्हाबा