Bag icon
Text logo
खोल्बा मुला...धक्-धक्
SHRAVYA

साहित्य पाटी
›आरती संग्रह
ब्रिबा· salemydop.com
ब्रिबा· salemydop.com
आरती संग्रह

🪔

ओवाळूं आरती मदनगोपाळा

ओवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ ॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमार ।
ध्वजवज्राङ्कुश ब्रीदाचे तोडर ॥ १ ॥
नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान ।
हृदया पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥
मुखकमल पहातां सुखाचियाकोटी ।
मोहियेलें मानस कोदियली दृष्टी ॥ ३ ॥
जडितमुगुट ज्याच्या देदीप्यमान ।
तेणें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥ ४ ॥
एका जनार्दनीं देखियेलें रूप ।
रूप पाहों जातां झालें तद्रूप ॥ ५ ॥

✦ ✦ ✦

अघिला

८४ न्हाङला ८१

लिउला
धर्म र भक्ति
आरती

०

०

०

४ खेप छ्याजी

कार्तिक ३, २०८३

© Xtreme Soul · salemydopरी ङाच्याङ प्रकाशित तबा ढिन कार्तिक ३, २०८३. सबै अधिकार लेखकला हिन्; अनुमति आरेबा कपी आल्हाबा। कपी ल्हाबा रचनाला उजुरी ल्हाबा

लेखक

X

Xtreme Soul

टिप्पणी
​
​

लेखक

X

Xtreme Soul

Xtremesoul
नीतिसबै नीति·सम्पर्क ल्हाबा